जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा अंतर्गत न्यायालय/विभागासाठी खालीलप्रमाणे साफसफाई साहित्याची आवश्यकता असल्यामुळे खरेदी करावयाची आहे. करिता दरपत्रक सादर करावेत.
जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा व त्याअंतर्गत असलेले वर्धा येथील दुय्यम न्यायालयातील तसेच विभागातील अग्निशामक यंत्रामध्ये नवीन गॅस भरून रिफीलिंग करावयाचे आहे. करिता दरपत्रक सादर करण्यात यावे.
मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्धा यांच्या शासकीय वाहन क्र MH-32-AH-7211 (Honda Amaze) वाहनासाठी बॅटरी खरेदी करावयाची आहे. करिता दरपत्रक सादर करण्यात यावे.
मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, वर्धा यांच्या शासकीय निवासस्थानासाठी इन्व्हर्टर संचाची बटेरी खरेदी करावयाचा आहे आणि त्याकरिता दरपत्रक दाखल करावयाच्या आहेत.
मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, वर्धा यांच्या समता निवासस्थानावरील कार्यालयाकरिता ०१ नग सोफा-सेट खरेदी करावयाची आहे. करिता दरपत्रक सिलबंद लिफाफयामध्ये सदर करण्यात यावे.
दरपत्रक सूचना -जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा या आस्थापनेवरील नक्कल व अभिलेख विभाग, मुद्देमाल विभाग, ग्रंथालय विभाग, येथे किटकनाशक व वाळवी प्रतिबंधक औषधी फवारणी करण्याकरिता दरपत्रक मागविण्यात येत आहे