बंद

    निविदा

    निविदा
    शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख फाईल
    दिवाणी न्यायालय कनिष्ट स्तर, सेलू येथील सर्व कुलरची किरकोळ दुरुस्ती सर्व्हीसिंग, किल्नीग, ताट्या नव्याने टाकणे, वायरिंग दुरुस्त करणे, बॉडी बदलविणे, इत्यादीबाबत निविदा मागविण्यात येत आहेत. 04/04/2024 10/04/2024 बघा (321 KB)
    जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा या आस्थापनेवरील डेझर्ठ व साधे कुलारची सर्व्हीसिंग तसेच कुलारची दुरुस्ती आवश्यक सर्व सुट्या भागासह करावयाची आहे. करिता दुरुस्ती/सर्व्हीसिंग दरपत्रक दाखल करण्याबाबत. 05/03/2024 11/03/2024 बघा (717 KB)
    जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा व त्याअंतर्गत असलेले वर्धा येथील दुय्यम न्यायालयातील तसेच विभागातील अग्नीशामक यंत्रामध्ये नवीन गैस भरून रिफिलिंग करण्याबाबत. 26/02/2024 04/03/2024 बघा (683 KB)
    दरपत्रक सूचना – जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा अंतर्गत नक्कल व अभिलेख विभाग वर्धा या विभागासाठी आवश्यक साहित्य खरेदीबाबत. 21/02/2024 27/02/2024 बघा (736 KB)
    दिवाणी व फौजदारी न्यायालय सेलू येथील न्यायालयाकरिता नवीन दोन कापटे खरेदी करण्याबाबत. 25/01/2024 14/02/2024 बघा (356 KB)
    दरपत्रक सूचना – जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा अंतर्गत नक्कल व अभिलेख विभाग वर्धा या विभागासाठी आवश्यक साहित्य खरेदीबाबत. 03/02/2024 12/02/2024 बघा (727 KB)
    जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा व त्याअंतर्गत असलेले वर्धा येथील दुय्यम न्यायालयातील तसेच विभागातील अग्नीशामक यंत्रामध्ये नवीन गैस भरून रिफिलिंग करण्याबाबत 31/01/2024 09/02/2024 बघा (458 KB)
    दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर वर्धा येथे २५ टेबलक्लौथ व १० पडदे खरेदी करण्याबाबत. 22/01/2024 06/02/2024 बघा (523 KB)
    जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा या कार्यालयाचे उपयोगाकरिता ए-४ साईजचे झेरॉक्स पेपर रिम खरेदी करावयाचे आहे. 27/11/2023 06/12/2023 बघा (444 KB)
    दिवाणी न्यायालय वरिष्ट स्तर वर्धा या कार्यालयाचे उपयोगाकरिता ए-४ साईजचे झेरॉक्स पेपर रिम खरेदी करावयाचे आहे. 10/10/2023 25/10/2023 बघा (387 KB)
    फेरनिविदा – जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा या कार्यालयातील कागदी कातरण (वेस्ट पेपरची रद्दी) विकणेकरीता निविदा सुचना 08/09/2023 20/09/2023 बघा (499 KB)