ताज्या बातम्या
जिल्हा न्यायायलयाबद्दल
जिल्हा व सत्र न्यायालय, वर्धा ची स्थापना सन १९११ मध्ये झाली. सुरुवातीला न्यायालयाचे कामकाज जानकीदेवी बजाज विज्ञान व शिक्षण महाविद्यालयाच्या इमारतीपासून सुरू झाले. श्री बी बी मेहरा हे पहिले जिल्हा व सत्र न्यायाधीश होते. सेवाग्राम रोड, वर्धा येथे १९१८ मध्ये राज्य सरकारने स्वतंत्र न्यायालयाची इमारत बांधली आणि त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालय त्याच ठिकाणी स्थलांतरित झाले. नंतर याच आवारात २००४ साली जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. या नवीन इमारतीचे उदघाटन श्री दलवीर भंडारी, माननीय मुख्य न्यायाधीश, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या हस्ते २६ नोव्हेंबर २००४ रोजी करण्यात आले. तेव्हापासून जिल्हा व सत्र न्यायालय, वर्धा या नवीन इमारतीत कार्यरत आहे. तसेच मुख्य न्यायदंडाधिकारी व दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर तथा न्या.प्र.श्रे.यांची न्यायालये जुन्या इमारतीत काम करत आहेत. सध्या वर्धा, देवळी, हिंगणघाट, आर्वी, आष्टी, कारंजा, समुद्रपूर, सेलू या ८ तहसील आहेत. दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर तथा न्या.प्र.श्रे..यांची न्यायालये देवळी वगळता पुलगावसह सर्व तहसीलमध्ये कार्यरत आहेत. पथदर्शी प्रकल्पाचा भाग असल्याने, ग्रामन्यायालयाची स्थापना वर्धा न्यायिक जिल्ह्यात २ ऑक्टोबर २००९ रोजी म्हणजेच महात्मा गांधी जयंती रोजी करण्यात आली. श्री एस ए बोबडे, माननीय न्यायमूर्ती, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या हस्ते आणि श्री सी.एल. पांगारकर, माननीय न्यायमूर्ती व पालक न्यायाधीश, वर्धा जिल्हा, उच्च न्यायालय, मुंबई. यांच्या उपस्थितीत ग्रामन्यायालयाचे उद्घाटन करण्यात आले. सध्या महात्मा गांधींच्या आश्रमाच्या आवारात सेवाग्राम[...]
अधिक वाचा- आगामी ३रे राष्ट्रीय लाेक अदालत दिनांक १२ सप्टेंबर, २०२६ सकाळी १०:०० वाजता
- नव्याने स्थापीत भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना प्राधिकरण, अमरावती, नाशिक व छत्रपती संभाजीनगर या तिन प्राधिकरणांकरिता पिठासीन अधिकारी नियुक्ती करणेबाबत.
- निकाल: सल्लागार समितीच्या दिनांक ०६-०५-२०२६ रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार वरिष्ठ लिपिक पदासाठी उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
- निकाल: सल्लागार समितीच्या दिनांक ०४-०५-२०२६ रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार अधीक्षक पदासाठी उमेदवाराची निवड करण्यात आली आहे.
- निकाल: सल्लागार समितीच्या दिनांक ०५-०५-२०२६ रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार सहाय्यक अधीक्षक पदासाठी उमेदवाराची निवड करण्यात आली आहे.
- मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्याद्वारे एप्रिल २०२६ ते मार्च २०२९ या कालावधीसाठी मंजूर केलेल्या पॅनेल अधिवक्तांची यादी.
- भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या स्वयंप्रेरित रिट याचिका (फौजदारी) क्रमांक 1/2025 च्या संदर्भात अभिप्राय प्रश्नावलीसाठी लिंक.
- सार्वजनिक उपयोगिता सेवांसाठी कायमस्वरूपी लोकअदालतीच्या सदस्य पदासाठी जाहिरात.
- नविन पॅनल अधिवक्ता निवड प्रक्रिया – २०२६ बाबत सुचना
- केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणात कंत्राटी पद्धतीने सल्लागार म्हणून निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांची नियुक्तीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
- परिपत्रक: जम्मू/श्रीनगर खंडपीठात प्रतिनियुक्ती आधारावर विविध पदे भरण्यासाठी रिक्त जागा.
- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे अंतर्गत कायदेशीर मदत संरक्षण सल्लागार कार्यालयात पूर्णवेळ कायदेशीर मदत वकील म्हणून काम करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.
- कोवीड मार्गदर्शक सुचना-०१.११.२०२०
- कोवीड मार्गदर्शक सुचना ०९.१०.२०२०
- कोवीड मार्गदर्शक सुचना ०१.१०.२०२०
- कोवीड परिपत्रक १९.९.२०२०
ई- न्यायालय सेवा

प्रकरण सद्यस्थिती

कोर्टाचा आदेश
कोर्टाचा आदेश

वाद सूची
वाद सूची

सावधानपत्राचा शोध
सावधानपत्राचा शोध
ताज्या घोषणा
- पोलीस स्टेशननिहाय दंडाधिकारी
- कर्तव्य दंडाधिकारी
- आगामी ३रे राष्ट्रीय लाेक अदालत दिनांक १२ सप्टेंबर, २०२६ सकाळी १०:०० वाजता
- नव्याने स्थापीत भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना प्राधिकरण, अमरावती, नाशिक व छत्रपती संभाजीनगर या तिन प्राधिकरणांकरिता पिठासीन अधिकारी नियुक्ती करणेबाबत.
- निकाल: सल्लागार समितीच्या दिनांक ०६-०५-२०२६ रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार वरिष्ठ लिपिक पदासाठी उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.