जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा येथील मुख्यालयी कार्यरत न्यायालये व आस्थापनेकरीता प्रिंटरसाठी नवीन कॉम्पिटेबल टोनर कार्टेजबाबत स्थानिक पुरवठादाराकडून दरपत्रक / निविदा मागविण्यात येत आहेत.
मा. ई-कोर्ट प्रोजेक्ट अंतर्गत जिल्हा व सत्र न्यायालय, वर्धा करिता प्राप्त असलेल्या दोन नादुरुस्त Kiosk संयंत्राचे दुरुस्तीबाबत स्थानिक पुरवठादाराकडून दरपत्रक / निविदा मागविण्यात येत आहे.
दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर, वर्धा या कार्यालयासाठी ए-४ साईजचे झेरॉक्स पेपर रिम खरेदी करावयाचे असल्याने स्थानिक बाजारातील विक्रेत्याकडून निविदा मागविण्यात येत आहेत.
जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा व अंतर्गत असलेले वर्धा येथील दुय्यम न्यायालयातील अग्निशामक यंत्रामध्ये नवीन गॅस भरून रीफीलिंग करावयाचे आहे, त्याकरिता दरपत्रक मागाविण्यात येत आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वर्धा या कार्यालयात “लिपिक-टंलेखक आणि शिपाई पदासाठी” विहित नमुन्यात दोन वर्षाच्या कालावधीसाठी बाह्ययंत्रणद्वारे ऑनलाइन ई-निविदा मागवीत आहे.
जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा व त्याअंतर्गत असलेले वर्धा येथील दुय्यम न्यायालयातील तसेच विभागातील अग्निशामक यंत्रे रीफीलिंग करावयाचे आहे, करिता दरपत्रक दाखल करावेत.
जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा या आस्थापणेवरील डेझर्ट व साधे कूलरची सर्व्हसिंग तसेच कूलरची दुरुस्ती आवश्यक सर्व सुट्या भागासह करावयाची आहे. करीता दरपत्रक सादर करावे.