दरपत्रक सुचना : मा. जिल्हा व सत्र न्यायालय, वर्धा येथे कार्यालयीन उपयोगाकरीता झेरॉक्स पेपर रीम खरेदी करण्याचे अनुषंगाने स्थानिक बाजारातील विक्रेत्यांकडून दरपत्रक मागविण्यात येत आहेत.
फेरनिविदा सुचना : मा. जिल्हा व सत्र न्यायालय, वर्धा येथे कार्यालयीन उपयोगाकरीता टेबलक्लॉथ व पडदे साहित्य खरेदी करण्याचे अनुषंगाने स्थानिक बाजारातील विक्रेत्यांकडून दरपत्रक मागविण्यात येत आहेत.
जिल्हा व सत्र न्यायालय, वर्धा : UPS दुरुस्ती व 600VA क्षमतेची बॅटरी खरेदी करण्याकरिता स्थानिक व्यक्ती/संस्था/पुरवठादार/विक्रेते यांचे कडून दरपत्रक/निविदा मागविण्यात येत आहेत.
जिल्हा व सत्र न्यायालय, वर्धा येथील मुख्यालयी कार्यरत न्यायालये व आस्थापनेकरीता प्रिंटरसाठी नवीन कॉम्पिटेबल टोनर कार्टेज पुरविणेबाबत स्थानिक पुरवठादाराकडून दरपत्रक / निविदा मागविण्यात येत आहेत.
जिल्हा व सत्र न्यायालय, वर्धा तसेच तालुका न्यायालयातील जलशुद्धीकरण यंत्रांची नियमीत दुरुस्ती व देखभाल करणेकरीता वार्षिक सेवा संविदा करार करण्याबाबत दरपत्रक मागविण्यात येत आहेत.
निविदा सूचना: MH32-J-158 या क्रमांकाच्या शासकीय वाहनाच्या दुरुस्तीसाठी स्थानिक दुरुस्ती सेंटर / विक्रेते / कारागीर यांचेकडून दरपत्रके / निविदा मागविण्यात येत आहेत.
जिल्हा न्यायालय, वर्धा (मुख्यालय व तालुका न्यायालये) येथे बाहययंत्रणेद्वारे पहारेकरी, शिपाई व सफाईगार याकामाकरीता मनुष्यबळ पुरविण्याकरीता ई-निविदा सूचना
शुद्धीपत्रक: जिल्हा न्यायालय, वर्धा (मुख्यालय व तालुका न्यायालये) येथे बाहययंत्रणेद्वारे पहारेकरी, शिपाई व सफाईगार याकामाकरीता मनुष्यबळ पुरविण्याकरीता ई-निविदा सूचना