विद्युत बोर्ड व साहित्याचे खरेदी दरपत्रक सुचना |
|
26/06/2024 |
03/07/2024 |
बघा (731 KB) |
वॉटरकुलर वरील स्थापीत जलशुध्दीकरण यंत्र वार्षिक दुरुस्ती व देखभाल बाबत दरपत्रक सुचना |
|
26/06/2024 |
03/07/2024 |
बघा (1 MB) |
मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, वर्धा यांच्या समता निवासस्थानावरील कार्यालयाकरिता ०१ नग सोफा-सेट खरेदी करावयाची आहे. करिता दरपत्रक सिलबंद लिफाफयामध्ये सदर करण्यात यावे. |
|
21/05/2024 |
28/05/2024 |
बघा (772 KB) |
मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, वर्धा यांचे शासकीय निवासस्थानावरील कार्यालयाकरिता दरवाजे व खिडकी करीता पडदे खरेदी करावयाचे आहे. |
|
21/05/2024 |
28/05/2024 |
बघा (653 KB) |
दरपत्रक सूचना -जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा या आस्थापनेवरील नक्कल व अभिलेख विभाग, मुद्देमाल विभाग, ग्रंथालय विभाग, येथे किटकनाशक व वाळवी प्रतिबंधक औषधी फवारणी करण्याकरिता दरपत्रक मागविण्यात येत आहे |
|
02/04/2024 |
12/04/2024 |
बघा (750 KB) |
दिवाणी न्यायालय कनिष्ट स्तर, सेलू येथील सर्व कुलरची किरकोळ दुरुस्ती सर्व्हीसिंग, किल्नीग, ताट्या नव्याने टाकणे, वायरिंग दुरुस्त करणे, बॉडी बदलविणे, इत्यादीबाबत निविदा मागविण्यात येत आहेत. |
|
04/04/2024 |
10/04/2024 |
बघा (321 KB) |
जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा या आस्थापनेवरील डेझर्ठ व साधे कुलारची सर्व्हीसिंग तसेच कुलारची दुरुस्ती आवश्यक सर्व सुट्या भागासह करावयाची आहे. करिता दुरुस्ती/सर्व्हीसिंग दरपत्रक दाखल करण्याबाबत. |
|
05/03/2024 |
11/03/2024 |
बघा (717 KB) |
जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा व त्याअंतर्गत असलेले वर्धा येथील दुय्यम न्यायालयातील तसेच विभागातील अग्नीशामक यंत्रामध्ये नवीन गैस भरून रिफिलिंग करण्याबाबत. |
|
26/02/2024 |
04/03/2024 |
बघा (683 KB) |
दरपत्रक सूचना – जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा अंतर्गत नक्कल व अभिलेख विभाग वर्धा या विभागासाठी आवश्यक साहित्य खरेदीबाबत. |
|
21/02/2024 |
27/02/2024 |
बघा (736 KB) |
दिवाणी व फौजदारी न्यायालय सेलू येथील न्यायालयाकरिता नवीन दोन कापटे खरेदी करण्याबाबत. |
|
25/01/2024 |
14/02/2024 |
बघा (356 KB) |
दरपत्रक सूचना – जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा अंतर्गत नक्कल व अभिलेख विभाग वर्धा या विभागासाठी आवश्यक साहित्य खरेदीबाबत. |
|
03/02/2024 |
12/02/2024 |
बघा (727 KB) |
जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा व त्याअंतर्गत असलेले वर्धा येथील दुय्यम न्यायालयातील तसेच विभागातील अग्नीशामक यंत्रामध्ये नवीन गैस भरून रिफिलिंग करण्याबाबत |
|
31/01/2024 |
09/02/2024 |
बघा (458 KB) |
दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर वर्धा येथे २५ टेबलक्लौथ व १० पडदे खरेदी करण्याबाबत. |
|
22/01/2024 |
06/02/2024 |
बघा (523 KB) |
जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा या कार्यालयाचे उपयोगाकरिता ए-४ साईजचे झेरॉक्स पेपर रिम खरेदी करावयाचे आहे. |
|
27/11/2023 |
06/12/2023 |
बघा (444 KB) |
दिवाणी न्यायालय वरिष्ट स्तर वर्धा या कार्यालयाचे उपयोगाकरिता ए-४ साईजचे झेरॉक्स पेपर रिम खरेदी करावयाचे आहे. |
|
10/10/2023 |
25/10/2023 |
बघा (387 KB) |
फेरनिविदा – जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा या कार्यालयातील कागदी कातरण (वेस्ट पेपरची रद्दी) विकणेकरीता निविदा सुचना |
|
08/09/2023 |
20/09/2023 |
बघा (499 KB) |