बंद

    निविदा

    निविदा
    शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख फाईल
    जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वर्धा या कार्यालयात “लिपिक-टंलेखक आणि शिपाई पदासाठी” विहित नमुन्यात दोन वर्षाच्या कालावधीसाठी बाह्ययंत्रणद्वारे ऑनलाइन ई-निविदा मागवीत आहे. 17/02/2025 01/03/2025 बघा (4 MB)
    जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वर्धा यांची साहित्य पुरवठा संबंधाने दरपत्रक मागणी सूचना 17/02/2025 27/02/2025 बघा (497 KB)
    जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वर्धा या अस्थापनेवर लोक अभिरक्षक कार्यालयकरीत साहित्याची आवश्यकता आहे करीता दरपत्रक सादर करावेत. 14/02/2025 25/02/2025 बघा (529 KB)
    जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा व त्याअंतर्गत असलेले वर्धा येथील दुय्यम न्यायालयातील तसेच विभागातील अग्निशामक यंत्रे रीफीलिंग करावयाचे आहे, करिता दरपत्रक दाखल करावेत. 15/02/2025 25/02/2025 बघा (728 KB)
    जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा या आस्थापणेवरील डेझर्ट व साधे कूलरची सर्व्हसिंग तसेच कूलरची दुरुस्ती आवश्यक सर्व सुट्या भागासह करावयाची आहे. करीता दरपत्रक सादर करावे. 14/02/2025 24/02/2025 बघा (702 KB)
    दिवाणी न्यायाधीश कनिष्ट स्तर सेलू येथे नवीन इन्व्हर्टर बॅटरी पुरविण्याबाबत. 27/11/2024 04/12/2024 बघा (344 KB)
    सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ट स्तर हिंगणघाट येथे झेरॉक्स पेपर ए-४ रिम खरेदी करावयाचे आहे, त्याकरिता निविदा मागविण्यात येत आहे. 15/10/2024 25/10/2024 बघा (406 KB)
    जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा अंतर्गत न्यायालय/विभागासाठी खालीलप्रमाणे साफसफाई साहित्याची आवश्यकता असल्यामुळे खरेदी करावयाची आहे. करिता दरपत्रक सादर करावेत. 09/10/2024 21/10/2024 बघा (732 KB)
    दिवाणी न्यायालय वरिष्ट स्तर वर्धा या कार्यालयाचे उपयोगाकरिता ए-४ साईजचे झेरॉक्स पेपर रिम खरेदी बाबत. 01/10/2024 15/10/2024 बघा (652 KB)
    जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा या कार्यालयातील कागदी कातरन (वेस्ट पेपरची रद्दी) विकावयाची आहे, करिता दरपत्रक सादर करावी. 03/10/2024 15/10/2024 बघा (597 KB)
    जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा या कार्यालयातील कागदी कातरन (वेस्ट पेपरची रद्दी ) विकावयाची आहे, करिता दरपत्रक या कार्यालयास सादर करावी. 27/08/2024 13/09/2024 बघा (606 KB)
    जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा व त्याअंतर्गत असलेले वर्धा येथील दुय्यम न्यायालयातील तसेच विभागातील अग्निशामक यंत्रामध्ये नवीन गॅस भरून रिफीलिंग करावयाचे आहे. करिता दरपत्रक सादर करण्यात यावे. 14/08/2024 23/08/2024 बघा (657 KB)
    मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्धा यांच्या शासकीय वाहन क्र MH-32-AH-7211 (Honda Amaze) वाहनासाठी बॅटरी खरेदी करावयाची आहे. करिता दरपत्रक सादर करण्यात यावे. 12/08/2024 19/08/2024 बघा (646 KB)
    जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा या कार्यालयातिल कागदी कातरण (वेस्ट पेपरची रद्दी ) विकावयाची आहे, करिता आपले दरपत्रक या कार्यालयास सादर करावी. 01/08/2024 12/08/2024 बघा (613 KB)
    जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा या कार्यालयासाठी लॉंन कटींग मशीन खरेदी करिता दरपत्रक सादर करणेबाबत. 01/08/2024 09/08/2024 बघा (377 KB)
    जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा या कार्यालयातील कागदी कातरण (वेस्ट पेपरची रद्दी) विकणेकरीता निविदा सुचना 19/07/2024 29/07/2024 बघा (621 KB)
    दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर, सेलू या कार्यालयकरीत १० अग्निशमन यंत्रणामध्ये रासायनिक द्रव्ये भरण्याकरीत निविदा मागविण्यात येत आहे. 16/07/2024 25/07/2024 बघा (330 KB)
    जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा या कार्यालयाचे उपयोगाकरिता ए-४ साईजचे झेरोक्स पेपर रिम खरेदी करावयाचे आहे, त्याकरिता दरपत्रक सादर करण्यात यावे. 12/07/2024 22/07/2024 बघा (679 KB)
    जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा या कार्यालयासाठी लॉन कटिंग मशीन खरेदी करावयाची आहे, त्याकरिता खरेदीचे दरपत्रक सादर कराव्यात. 12/07/2024 22/07/2024 बघा (697 KB)
    मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, वर्धा यांच्या शासकीय निवासस्थानासाठी इन्व्हर्टर संचाची बटेरी खरेदी करावयाचा आहे आणि त्याकरिता दरपत्रक दाखल करावयाच्या आहेत. 10/07/2024 16/07/2024 बघा (689 KB)